Estd- 1st May 1971

|| Be one with downtrodden and the underprivilged ||

Shri Shivaji Education Society, Karad's
Board for Higher Education, Karad

Venutai Chavan College, Karad

वेणूताई चव्हाण कॉलेज , कराड

Affiliated to Shivaji University, Kolhapur.
Accredited as "B" Grade(3rd Cycle) by NAAC, Bengaluru





















Welcome to Venutai Chavan College, Karad

Late Shri Yashwantrao Chavan laid the foundation of Shri Shivaji Education Society, Karad, the unique educational institute of its kind in the field of mass education with a view that, “Education should not be the sole right of a particular class of society but should be for all those who are deprived of education for generations together.” Within a short period of time the institute has achieved unprecedented degree of qualitative and academic excellence in the field of Education ranging from Pre-primary to Tertiary or Higher Education. Read More.


1.बी. ए. भाग-२ मधील संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी. ए. भाग -२, सत्र- ४, पेपर नं.-६ (नीति साहित्य) या विषयाची अंतर्गत मूल्यमापन परीक्षेअंतर्गत घेण्यात येणारी मौखिक परीक्षा शुक्रवार, दि. १५ मार्च, २०२४ रोजी सकाळी ०८.२५ ते ०९.१५ या वेळेत ले. हॉ. नं. २४ मध्ये आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संस्कृत विभाग Updated on:14-03-2024

2.बी. ए. भाग-२ मधील संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी. ए. भाग -२, सत्र- ४, पेपर नं.-५ (साहित्य समीक्षा) या विषयाची अंतर्गत मूल्यमापन परीक्षेअंतर्गत घेण्यात येणारी मौखिक परीक्षा गुरुवार, दि. १४ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०.२५ ते ११.२५ या वेळेत ले. हॉ. नं. २४ मध्ये आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संस्कृत विभाग Updated on:14-03-2024

3.बी. ए. भाग-१ मधील संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी. ए. भाग -१, सत्र- २, पेपर नं.-२ (दृश्यकाव्यम्) या विषयाची अंतर्गत मूल्यमापन परीक्षेअंतर्गत घेण्यात येणारी घटकचाचणी गुरुवार, दि. १४ मार्च, २०२४ रोजी सकाळी ७.३५ ते ८.२५ या वेळेत ले. हॉ. नं. १५ मध्ये आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संस्कृत विभाग Updated on:14-03-2024

4.?? *ऑलिंपिकवीर* *खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत* *पैलवान वेदांतिका पवार B.A. 3* *ठरली सुवर्ण पदकाची मानकरी* ?? दिनांक 8 ते 11 तारखेदरम्यान *उदगीर (लातूर)* येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत *68 किलो वजन* गटामध्ये चटकदार कुस्त्या करून हे यश संपादन केले. ?? *तिला पुढील वाटचालीस खुप खुप साऱ्या शुभेच्छा!*?? Updated on:11-03-2024

5.महिला कल्याण व अंतर्गत तक्रार निवारण समिती व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यान आणि 'आम्ही वेणूताईंच्या लेकी' उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थिनी सत्कार समारंभ कलारंजन सभागृहमध्ये सकाळी 9:30 वाजता संपन्न होत आहे. Updated on:06-03-2024

6.वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, इतिहास विभागातील वैभव साळुंखे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा Updated on:24-02-2024

7.वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, इतिहास विभागातील अनिकेत जाधव यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ???? Updated on:24-02-2024

8.वेणूताई चव्हाण कॉलेज कराडचा एन.सी.सी SUO अमर भिंगारदेवे ( B. A. भाग - 3 P.E.) याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा ?????? Updated on:24-02-2024



Chairman Desk Message

Our College is established by Late. Y.B.Chavn great visionary of Maharashtra.Hon.P.D.Patilsaheb, an architect of modern Karad worked as chief patron and Chairman Board for Higher Education right from inception of Shri Shivaji Education Society, Karad. I appeal all the students to maintain the glorious tradition of the college and the institution. You avail this opportunity to enhance your knowledge and become responsible citizen of the country. Read More

Hon. M.L.A. Shri Balasaheb Patil,

Principal Desk Message

Our College is established by Late. Y.B.Chavn great visionary of Maharashtra.Hon.P.D.Patilsaheb, an architect of modern Karad worked as chief patron and Chairman Board for Higher Education right from inception of Shri Shivaji Education Society, Karad. I appeal all the students to maintain the glorious tradition of the college and the institution. You avail this opportunity to enhance your knowledge and become responsible citizen of the country. Read More

Dr. SWATI R. SARODE

Programmes Offered

Arts

Commerce

Management



Vision

To educate students through dedicated holistic attitude to developethical, disciplined, sensible and determined citizen to cope withlocal to global challenges. Read More

MISSION

To create social awareness among the students and to equiptheir minds to honour Secularism, and to uplift theunderprivileged, culturally and socially. Read More



Latest Events Organised


scroll up