Accessibility Tools
Language Translation
Venutai Chavan College, Karad

|| Be one with downtrodden and the underprivilged ||

Shri Shivaji Education Society, Karad's - Board for Higher Education, Karad

Venutai Chavan College, Karad

Affiliated to Shivaji University, Kolhapur    |   NAAC Accredited as "B" Grade (3rd Cycle)    |   ISO 21001:2018 (EOMS) Certified





















Welcome to Venutai Chavan College, Karad

Late Shri Yashwantrao Chavan laid the foundation of Shri Shivaji Education Society, Karad, the unique educational institute of its kind in the field of mass education with a view that, “Education should not be the sole right of a particular class of society but should be for all those who are deprived of education for generations together.” Within a short period of time the institute has achieved unprecedented degree of qualitative and academic excellence in the field of Education ranging from Pre-primary to Tertiary or Higher Education. Read More.


1.वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड राष्ट्रीय सेवा योजना (NSS) 2026-27 दि. 25 जुलै, 2026 सूचना वरिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन समारंभ व जागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग आयोजित मंगळवार दि. 28 जुलै, 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता ले. हॉ 21 मध्ये राष्ट्रीय सेवा उद्घाटन समारंभ व जागतिक वनसंवर्धन दिनानिमित्त व्याख्यान आयोजित केले आहे तरी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) Updated on:27-07-2026

2.Welcoming Program for Newly Admitted Students Updated on:23-07-2026

3.उन्हाळी सत्र मार्च/ एप्रिल 2026 परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे Updated on:15-02-2026

4.सूचना वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत मराठी विभाग आयोजित शनिवार, दि. 14 फेब्रुवारी, 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता ले. हॉ 21 मध्ये ‘बौद्धिक हक्क संपदा" या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित रहावे. प्राचार्य Updated on:13-02-2026

5.Students appearing for the physical education subject (BA I & II)must select the appropriate subject from the list before filling out the exam form Updated on:12-02-2026

6.दिनांक- 11 फेब्रुवारी, 2026 सूचना वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत समाजशास्त्र विभाग आयोजित शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी, 2026, रोजी सकाळी 9.00 वाजता ले. हॉ 21 मध्ये ‘सायबर सुरक्षा आणि महिला कायदे’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित रहावे. प्राचार्य Updated on:10-02-2026

7.Cultural Program 2025-26 Updated on:06-01-2026

8.सूचना बुधवार , दि. १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने ग्रंथालय विभाग, एन.एस.एस. आणि एन.सी.सी. विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने कलारंजन सभागृहात ठीक १० वाजता वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येईल. मराठी विभागाच्या वतीने हिरवळ भित्तीपत्रिका प्रकाशन करण्यात येणार आहे तेव्हा, मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी ठीक ९ वाजता हजर राहावे. मराठी विभाग Updated on:12-10-2025

9.वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड अत्यंत महत्वाची सूचना सर्वांना सूचित करण्यात येते की, ज्यांनी बी. ए., बी. कॉम., बी. कॉम (IT); बी. कॉम.( BM) भाग 1 तसेच एम. ए., एम. कॉम. भाग 1 मध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर नियमानुसार Acadamic Bank of Credit अर्थात ABC ID काढणे बंधनकारक आहे. तेव्हा सर्वांनी आपला ABC ID तात्काळ काढून घ्यावा. तो कसा काढायचा याविषयी आपण youtube वर देखील abc id संदर्भातील व्हीडिओ पाहू शकता. भारत सरकारच्या abc.gov.in या साईटवरून देखील abc id काढता येतो. किंवा प्ले स्टोअरवरून DigiLocker हे app डाउनलोड करून घ्यावे. व त्यामधून abc id तयार करावा. *दि. १ नोव्हेंबर, 2025 पर्यंत abc id ची झेरॉक्स प्रत मराठी विभागात जमा करावी. काही अडचण आल्यास 9923900840 या नंबरवर संपर्क करावा. प्रा. एस एस. बोंगाळे नोडल ऑफिसर ABC ID, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड. Updated on:12-10-2025

10.वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब स्मृतिदिन आयोजित व्याख्यान Vविषय:राडनगरीचे भाग्यविधाते : आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब बुधवार, दि. १७ सप्टेंबर, २०२५ सकाळी ०९.०० वाजता स्थळ : कलारंजन सभागृह, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड Updated on:15-09-2025

11.श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे, उच्च शिक्षण मंडळ कराड, प्राचार्य(Principal), ग्रंथपाल(Librarian)आणि शारीरिक शिक्षण संचालक(Director of Physical Education)पदभरती इच्छूक उमेदवारांनी जाहिराती खालील दिलेल्या लिंक वर जाऊन Google form भरावा Updated on:18-06-2025

12.श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे, उच्च शिक्षण मंडळ कराड, प्राचार्य(Principal), ग्रंथपाल(Librarian)आणि शारीरिक शिक्षण संचालक(Director of Physical Education)पदभरती Updated on:17-06-2025

13.2025-26 Admissions are Open !!! (प्रवेश सुरु !!!) B.A., B.Com.,B.Com.(IT),B.Com.(Bank Mangement) M.A. & M.Com. Updated on:31-05-2025

14.Tender Notice Updated on:30-01-2025

15.ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय कर्णबधिर क्रीडा परिषद *कुस्ती* या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयातील बी.ए.भाग-1 मधील ओमकार संभाजी बनसोडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.तसेच हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय बधिर क्रीडा परिषदेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक, हार्दिक अभिनंदन ! Updated on:16-01-2025

16.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सव 2024 -25 मध्ये आपल्या महाविद्यालयातील पुढील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले मेहंदी- तृतीय क्रमांक अंकिता माळी - बी कॉम III लघुपट - तृतीय क्रमांक उमेश सोनावले - बी ए II तेजस पिल्ले - बी ए II पारितोषिक प्राप्त स्पर्धक कलाकार व सांस्कृतिक विभागाचे निमंत्रक आणि सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन Updated on:20-10-2024

17.वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड येथील विद्यार्थिनी नितीका शहा ( बी.कॉम.१) हिने लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कमी वेळेत मेकअप करून *सुवर्णपदक व प्रमाणपत्र मिळवले. स्पर्धेच्या एकूण 78 मिनिटांपैकी केवळ 27 मिनिटांत सर्वोत्तम वेशभूषा व केशभूषा करुन तीने जागतिक विक्रम केला. महाविद्यालयाच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन Updated on:20-10-2024

18.हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळाले.या संघातील आमच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडची विद्यार्थिनी प्राची देवकर हिने वैयक्तिक चौथा क्रमांक प्राप्त केला. हार्दिक अभिनंदन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व प्राचार्य Updated on:20-10-2024

19.IQAC, प्लेसमेंट सेल व ICICI बँक संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन सोमवार दिनांक 07/10/2024 Updated on:01-10-2024

20.आदरणीय स्व.पी. डी. पाटीलसाहेब पुण्यस्मरणदिनानिमित्त 'चालू घडामोडी व सामान्य ज्ञान परीक्षा' दि. 17/9/2024 Updated on:16-09-2024

21.हार्दिक अभिनंदन आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्राची अंकुश देवकर बी.ए. भाग 3 हिने चेन्नई येथे पार पडलेल्या चौथ्या साऊथ एशियन ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत 3000 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक मिळविले... याबद्दल महाविद्यालयाचे वतीने तिचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा... Updated on:13-09-2024

22.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना 2024-25 मध्ये होणाऱ्या विविध कॅम्पसाठी निवड चाचणी शिबीर आयोजित केले होते. त्यामध्ये वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पाच विद्यार्थी स्वयंसेवकांची विविध प्रकारच्या कॅम्पमध्ये निवड झाली. *निवड झालेले स्वयंसेवक-* *श्री साईश्वर बाळासाहेब सावंत* 1. नेशनल कॅम्प 2. आव्हान- स्टेट लेवल कॅम्प *श्री अंकुश आण्णा जाधव* 1. पन्हाळा ते पावनखिंड कॅम्प 2. रायगड कॅम्प 3. नेशनल अँडव्हेन्चर कॅम्प (वेटिंग) *श्री शिवराज सुरेश पाटील* 1. रायगड कॅम्प 2. पन्हाळा ते पावनखिंड कॅम्प *कु. दुर्वा विलास पवार* 1. आव्हान स्टेट लेवल कॅम्प 2. रायगड कॅम्प *कु. ज्योती मोहन जाधव* 1. आव्हान स्टेट लेवल कॅम्प 2. पन्हाळा ते पावनखिंड कॅम्प *सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !* ?????????? Updated on:12-09-2024

23.आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 16 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त चालू घडामोडी व सामान्य ज्ञान परीक्षा प्लेसमेंट सेल व्यवसाय मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षा समितीच्या वतीने आयोजन मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. Updated on:12-09-2024

24.वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये राखी निर्मिती कार्यशाळा दि.16 ऑगस्ट 2024 : श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळाच्या वेणूताई चव्हाण कॉलेज ,कराड मधील विद्यार्थ्यांनी मंडळ आयोजित राखी निर्मिती कार्यशाळा शुक्रवार, दिनांक 16 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. Updated on:31-08-2024

25.अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, इतिहास व शारीरिक शिक्षण विभाग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित NEP-2020 व बी. ए.- १(NEP-2.0) इतिहास व शारीरिक शिक्षण विषयाची नवीन बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भातविद्यापीठस्तरीय शिक्षक प्रशिक्षण एकदिवसीय कार्यशाळा बुधवार, दि. २१ ऑगस्ट, २०२४ Updated on:31-08-2024

26.सूचना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 'हर घर तिरंगा' उपक्रमाच्या अंमलबजावणी बाबत महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार सन 2024 मध्ये 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकवावा आणि तिरंग्या बरोबरचे सेल्फी www.harghartiranga.com वेबसाईटवर अपलोड करावेत. प्रभारी प्राचार्य Updated on:13-08-2024

27. Updated on:13-08-2024

28.वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड *अत्यंत महत्वाची सूचना* सर्वांना सूचित करण्यात येते की, बी. ए., बी. कॉम., बी. बी. ए., बी. कॉम (IT); बी. कॉम.( BM) भाग 1 तसेच एम. ए., एम. कॉम. भाग 1 मध्ये प्रवेश घेतलेला आहे. विद्यापीठ नियमानुसार Acadamic Bank of Credit अर्थात ABC ID काढणे बंधनकारक आहे. ABC ID नंबर असेल तरच आपली पात्रता होऊ शकते. तेव्हा सर्वांनी आपला ABC ID तात्काळ काढून घ्यावा. तो कसा काढायचा याविषयी सोबत दिलेल्या pdf मध्ये माहिती दिलेली आहे. तसेच आपण youtube वर देखील abc id संदर्भातील व्हीडिओ पाहू शकता. भारत सरकारच्या abc.gov.in या साईटवरून देखील abc id काढता येतो. किंवा प्ले स्टोअरवरून DigiLocker हे app डाउनलोड करून घ्यावे. व त्यामधून abc id तयार करावा. *दि. 15 ऑगस्ट, 2024 पर्यंत abc id ची झेरॉक्स मराठी विभागात जमा करावी.* काही अडचण आल्यास 9923900840 या नंबरवर संपर्क करावा. प्रा. एस एस. बोंगाळे नोडल ऑफिसर ABC ID वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड. Updated on:13-08-2024

29.वाणिज्य विभाग व व्ही टी फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'करियर पे चर्चा' हा परिसंवाद दी. 09 ऑगस्ट 2024, सकाळी 09:15 वाजता कलारांजन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे Updated on:08-08-2024

30.*वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न* Updated on:13-05-2024

31.बी. ए. भाग-२ मधील संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी. ए. भाग -२, सत्र- ४, पेपर नं.-६ (नीति साहित्य) या विषयाची अंतर्गत मूल्यमापन परीक्षेअंतर्गत घेण्यात येणारी मौखिक परीक्षा शुक्रवार, दि. १५ मार्च, २०२४ रोजी सकाळी ०८.२५ ते ०९.१५ या वेळेत ले. हॉ. नं. २४ मध्ये आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संस्कृत विभाग Updated on:14-03-2024

32.बी. ए. भाग-२ मधील संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी. ए. भाग -२, सत्र- ४, पेपर नं.-५ (साहित्य समीक्षा) या विषयाची अंतर्गत मूल्यमापन परीक्षेअंतर्गत घेण्यात येणारी मौखिक परीक्षा गुरुवार, दि. १४ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०.२५ ते ११.२५ या वेळेत ले. हॉ. नं. २४ मध्ये आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संस्कृत विभाग Updated on:14-03-2024

33.बी. ए. भाग-१ मधील संस्कृत विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, बी. ए. भाग -१, सत्र- २, पेपर नं.-२ (दृश्यकाव्यम्) या विषयाची अंतर्गत मूल्यमापन परीक्षेअंतर्गत घेण्यात येणारी घटकचाचणी गुरुवार, दि. १४ मार्च, २०२४ रोजी सकाळी ७.३५ ते ८.२५ या वेळेत ले. हॉ. नं. १५ मध्ये आयोजित केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. संस्कृत विभाग Updated on:14-03-2024

34.?? *ऑलिंपिकवीर* *खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत* *पैलवान वेदांतिका पवार B.A. 3* *ठरली सुवर्ण पदकाची मानकरी* ?? दिनांक 8 ते 11 तारखेदरम्यान *उदगीर (लातूर)* येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत *68 किलो वजन* गटामध्ये चटकदार कुस्त्या करून हे यश संपादन केले. ?? *तिला पुढील वाटचालीस खुप खुप साऱ्या शुभेच्छा!*?? Updated on:11-03-2024

35.महिला कल्याण व अंतर्गत तक्रार निवारण समिती व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यान आणि 'आम्ही वेणूताईंच्या लेकी' उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थिनी सत्कार समारंभ कलारंजन सभागृहमध्ये सकाळी 9:30 वाजता संपन्न होत आहे. Updated on:06-03-2024

36.वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, इतिहास विभागातील वैभव साळुंखे यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा Updated on:24-02-2024

37.वेणुताई चव्हाण कॉलेज कराड, इतिहास विभागातील अनिकेत जाधव यांची भारतीय सैन्यदलात निवड झाली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ???? Updated on:24-02-2024

38.वेणूताई चव्हाण कॉलेज कराडचा एन.सी.सी SUO अमर भिंगारदेवे ( B. A. भाग - 3 P.E.) याची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा ?????? Updated on:24-02-2024

1.राष्ट्रीय शैक्षणणक धोरण NEP2020)2.0 प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठ स्तरीय एकदिवसीय कार्यशाळा Updated on:07-09-2026

2.सौ वेणुताई चव्हाण यांच्या 43 व्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यान व त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेषांक (समर्पणाची अक्षरगाथा) प्रकाशन सोहळा सोमवार, दिनांक 01 जून 2026, सकाळी 11 वाजता, कलारंजन हॉल, वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड Updated on:29-05-2026

3.माजी विद्यार्थी मेळावा 2026: रविवार, २६ एप्रिल, २०२६ , सकाळी ०९.०० वाजता वेणुताई चव्हाण कॉलेज, कराड Updated on:17-04-2026

4.वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2025-26, सोमवार, दिनांक 30 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 वाजता Updated on:27-03-2026

5.सूचना शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती “मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मराठी विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मराठी विभागाच्या वतीने हिरवळ भित्तीपत्रिका प्रकाशन करण्यात येणार आहे तेव्हा, मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी ठीक ९ वाजता हजर राहावे. मराठी विभाग प्रमुख Updated on:27-02-2026

6.स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी (2 फेब्रुवारी, 2025 ते 1 फेब्रुवारी, 2026) सांगता समारंभ दिनांक 2 फेब्रुवारी 2026 Updated on:31-01-2026

7.विद्यार्थी व्यापार मेळावा 2025-26 (Student Trade Fair) Updated on:07-01-2026

8.NSS Camp 2025-26, at Antawadi from 6 to 12 January 2026 Updated on:06-01-2026

9.श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी (२ फेब्रुवारी, २०२५ ते १ फेब्रुवारी, २०२६) निमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा सोमवार, दि. २९ डिसेंबर, २०२५ Updated on:17-12-2025

10.बुधवार , दि. १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने ग्रंथालय विभाग, एन.एस.एस. आणि एन.सी.सी. विभाग यांच्या सयुंक्त विद्यमाने कलारंजन सभागृहात ठीक १० वाजता वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येईल. मराठी विभागाच्या वतीने हिरवळ भित्तीपत्रिका प्रकाशन करण्यात येणार आहे. Updated on:15-10-2025

11.स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी (2 फेब्रुवारी, 2025 ते 1 फेब्रुवारी, 2026) कार्यक्रमांतर्गत बुधवार दि. ३०/०७/२०२५ रोजी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन Updated on:30-07-2025

12.स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी (2 फेब्रुवारी, 2025 ते 1 फेब्रुवारी, 2026) कार्यक्रमांतर्गत व सौ वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त "जन्मभूमी ते कर्मभूमी स्मृतिज्योत दौड” (फलटण ते कराड) रविवार, दि. १ जून, २०२५ आयोजित करण्यात आलेली आहे Updated on:26-05-2025

13.वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड माजी विद्यार्थी संघ आयोजित "माजी विद्यार्थी मेळावा २०२५" रविवार , दि. ०४/०५/२०२५ सकाळी १०.०० वा. Updated on:25-04-2025

14.स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी (2 फेब्रुवारी, 2025 ते 1 फेब्रुवारी, 2026) निमित्त आयोजित "मोफत आरोग्य तपासणी शिबीर" गुरुवार, दि.२४/०४/२०२५ सकाळी ०९:०० पासून Updated on:20-04-2025

15.वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, कऱ्हाड यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी (2 फेब्रुवारी, 2025 ते 1 फेब्रुवारी, 2026) निमित्त आयोजित कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा शनिवार, दि. 15 मार्च, 2025, सकाळी 11.00 वाजता. Updated on:15-03-2025

16.सौ वेणूताई चव्हाण जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन Updated on:22-02-2025

17.वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, सोमवार, दि.24/02/2025 सकाळी 10:00 वाजता Updated on:24-02-2025

18.राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबिर 2024 25 उद्घाटन समारंभ दिनांक 29 जानेवारी 2025 समारोप समारंभ दिनांक 4 फेब्रुवारी 2025 शिबिर स्थळ: किवळ तालुका कराड जिल्हा सातारा Updated on:29-01-2025

19.शिवाजी वद्यापीठ, कोल्हापूर व वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय स्व.पी. डी. पाटीलसाहेब व्याख्यानमाला - अंतर्गत व्याख्यान विषय: स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज, सामूहिक विकास व सहकारी कारखानदारी Updated on:23-09-2024

20.श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडचे अध्यक्ष मा आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर, शनिवार, दिनांक 27 जुलै,2024 रोजी सकाळी 10.30 ते 01.00 या वेळेत आयोजित केलेला आहे. Updated on:27-07-2024

21.मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांची १११ वी जयंती निमित्त ' यशवंत ' आणि ' संगम ' या नियतकालिकांचा संयुक्त प्रकाशन सोहळा व मा. डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे व्याख्यान Updated on:12-03-2024

22. Updated on:00-00-0000

1.SWACHHATA PANDHRAWADA (CLEANLINESS CAMPAIGN Date:14-08-2026

2.TIRANGA RALLY ORGANIZED UNDER THE 'HAR GHAR TIRANGA' CAMPAIGN Date:13-08-2026

3.SCREENING SHORT FILMS Date:13-08-2026

4.Librarian Day Date:12-08-2026

5.Inauguration of Commerce Forum & One-Day Workshop on "AI and Beyond" Date:03-08-2026

6.Library Visit for the New Students Date:31-07-2026

7.Group Discussion on Topic: Start-up vs Corporate Jobs Date:30-07-2026

8.Opening Ceremony and World Nature Conservation Day- 28 JULY -2026 Date:28-07-2026

9.Freshers Welcome Ceremony Date:23-07-2026

10.One Day Workshop on “Importance of Certificate Courses and Extra Credits” Date:14-07-2026

11.International Day of Yoga (IDY-2026) Date:21-06-2026

12.One day Workshop on Heads of Income Under Income Tax Act Date:25-03-2026

13.One Day Workshop on Opportunities to Commerce Students in MBA Date:25-03-2026

14.Seminar Activity on Computer Networking Date:23-03-2026

15.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन Date:23-03-2026

16.One Day Workshop on Database Management through SQL and MS-Access Date:18-03-2026

17.Student Topic Presentation on Entrepreneurship and Leadership Development Date:18-03-2026

18.Two day's workshop on Statistical techniques and time series analysis Date:17-03-2026

19.Industrial Visit to Washisti Dairy, Chiplun Date:17-03-2026

20.Group Discussion on "Barriers of Communication " Date:09-03-2026

21.Field Visit Date:09-03-2026

22.International Women's Day ICC Date:07-03-2026

23.Workshop on “Project Report Preparation” Date:05-03-2026

24.Study Visit In Intellectual Disability School Date:28-02-2026

25.नेट सेट परीक्षा मार्गदर्शन Date:26-02-2026

26.Industrial/ field visit at Koyana Dudh Sangh, Khodshi, Karad Date:24-02-2026

27.RESEARCH REPORT Date:18-02-2026

28.Research Project Writing at Postgraduate Level: Concept, Methodology and Presentation Techniques Date:18-02-2026

29.NEP 2020: इतिहासातील भारतीय ज्ञान परंपरा यांचा सहसंबंध Date:16-02-2026

30.SEMINAR- UNDER LEAD COLLEGE Date:14-02-2026

31.बौद्धिक हक्क संपदा : एकदिवसीय कार्यशाळा Date:14-02-2026

32.National Voter Day Date:23-01-2026

33.नेतृत्व विकास शिबीर Date:22-01-2026

34.उद्योजकता विकास Date:21-01-2026

35.Field Visit and Oral History Project Date:13-01-2026

36.Wallpaper Publication Report Date:12-01-2026

37.Celebration of Rajmata Jijau and Swami Vivekanand Jayanti Date:12-01-2026

38.अग्रणी कॉलेज कार्यशाळा सहभाग Date:07-01-2026

39.इतिहास विषयातील नोकरीच्या संधी Date:06-01-2026

40.STUDY TOUR Date:04-01-2026

41.Annual sports tournament 2025-26 Date:02-01-2026

42.National Cadet Corps (NCC) Weapon Training Date:31-12-2025

43.National Cadet Corps (NCC) Social Service and Community Development Date:30-12-2025

44.JALUTSAVJALJEEVANMISSION Date:23-12-2025

45.Field Visit to Shirwade – Historical Temples and British Period Jail Date:22-12-2025

46.Shivaji University Level Trade and Commerce Awareness Quiz Programme 2025-26 Date:15-12-2025

47.Guest Lecture on Personality Development Date:12-12-2025

48.BHARTEEY BHASHA DIN Date:11-12-2025

49.भिंती पत्रक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार Date:06-12-2025

50.Poster Presentation vocation on Constitution Day Date:26-11-2025

51.Constitution Day Date:26-11-2025

52.Essay Compitation Date:25-11-2025

53.भिंती पत्रक अर्थशास्त्रातील नोबेल 2025 Date:15-10-2025

54.वाचन प्रेरणा दिन, २०२६ Date:15-10-2025

55.विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धा Date:14-10-2025

56.World Mental Health Day Wallposter Date:13-10-2025

57.World Mental Health Day Programme Date:13-10-2025

58.आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब सहकारी बँक लि., कराड अभ्यास भेट Date:10-10-2025

59.जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा Date:10-10-2025

60.अभिजात मराठी भाषा गौरव दिन भित्तीपत्रक Date:03-10-2025

61.Shivaji University Inter Zonal Volleyball Women Tournament 2025-26 Date:03-10-2025

62.महाविद्यालयस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा Date:30-09-2025

63.Poster Presentation Date:30-09-2025

64.भास्कर चंदनशिव भित्तीपत्रक प्रकाशन Date:29-09-2025

65.हिंदी दिवस समारोह 2025 Date:27-09-2025

66.व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम Date:26-09-2025

67.Student Seminar on Advanced Accountancy Date:25-09-2025

68.आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त ‘राज्यस्तरीय चालू घडामोडी व सामान्य ज्ञान परीक्षा 2025 Date:17-09-2025

69.जागतिक ओझोन दिवस Date:16-09-2025

70.Seminar on Career Opportunities in LIC on Vanijya Mandal Inauguration Date:12-09-2025

71.On Occasion of Vanijya Mandal Inauguration Wallpaper Publication Date:12-09-2025

72.अविष्कार संशोधन कार्यशाळा Date:10-09-2025

73.Legal Awareness Programme on Women's Safety and Security Date:25-08-2025

74.बी. ए. ०२ संस्कृत नवीन बदललेल्या अभ्यासक्रम -संदर्भात (NEP-2020-20)विद्यापीठस्तरीय एकदिवसीय शिक्षकप्रशिक्षण कार्यशाळा Date:21-08-2025

75.New Changed Syllabus Teachers Training Workshop B.Com II Accountancy Paper III & V Date:21-08-2025

76.B.A.II Revised Syllabus Workshop NEP 2.0 Date:20-08-2025

77.Shivaji University,Kolhapur Sponsored Workshop on New Syllabi B.A.II Major Mandatory Paper III & IV Date:20-08-2025

78.वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज प्रात्यक्षिकासह Date:18-08-2025

79.National Science Day- 18 August 2025 Book Release Ceremony Date:18-08-2025

80.New Changed Syllabus Teachers Training Workshop, B.Com.-II, Bus. Admin. Date:11-08-2025

81.Physical Education Revised Curriculum Workshop Date:11-08-2025

82.SANSKRIT DIN Date:09-08-2025

83.राखी विक्री उपक्रम Date:06-08-2025

84.राखी विक्री उपक्रम Date:06-08-2025

85.राखी निर्मिती कार्यशाळा 2025 Date:05-08-2025

86.राखी निर्मिती कार्यशाळा Date:05-08-2025

87.शालेय विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व हा उपक्रम Date:02-08-2025

88.Programme on Code of Conduct (Induction Programme) Date:23-07-2025

89.Orientation Programme for Faculty Date:19-07-2025

90.जागतिक लोकसंख्या दिन अभ्यागत व्याख्यान Date:11-07-2025

91.World Population Day-2025 Date:11-07-2025

92.कॅम्पस इंटरव्ह्यू 2025 Date:05-07-2025

93.विद्यार्थिनींची संपूर्ण रक्त चाचणी शिबीर Date:24-04-2025

94.One Day Trip Date:01-04-2025

95.कृषी प्रक्रिया उद्योग भेट Date:26-03-2025

96.मराठी विश्वकोश कार्यालय वाई अभ्यास सहल Date:24-03-2025

97.इतिहास विषयातील नोकरीच्या संधी Date:22-03-2025

98.Mahabaleshwar Panchayat Samiti Visit Date:20-03-2025

99.संशोधन आराखडा तयार करणे Date:18-03-2025

100.भित्तीपत्र Date:12-03-2025

101.Study Visit in Deaf and Dumb School Date:06-03-2025

102.Guhaghar Trip Date:28-02-2025

103.मराठी भाषा गौरव दिन Date:27-02-2025

104.मराठी भाषा गौरव दिन भित्तीपत्रक प्रकाशन Date:27-02-2025

105.हिरवळ भित्तीपत्रक प्रकाशन Date:24-02-2025

106.व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन Date:21-02-2025

107.करियर इन सिक्युरिटी मार्केट Date:13-02-2025

108.जेष्ठ ग्रामीण मराठी साहित्यिक रा. रं. बोराडे जीवन परिचय आधारित भित्तीपत्रक प्रकाशन Date:12-02-2025

109.Importance of Indian Business Administration (IKS) under NEP 2020 Date:12-02-2025

110.बौद्धिक संपदा हक्क Date:12-02-2025

111.दिव्यांग अधिकार व कायदे एक दिवसीय परिसंवाद Date:11-02-2025

112.Workshop on Various Apps ..... under Lead College Scheme Date:08-02-2025

113.Hands - on Training of C Programming Date:06-02-2025

114.Hands- On Training of C Programming Date:06-02-2025

115.Career Opportunities in Commerce and Management Date:03-02-2025

116.Documentary Screening: Mahatma Gandhi's Contribution to India's Freedom Struggle Date:30-01-2025

117.Lead College One Day Workshop Date:28-01-2025

118.Cultural Program "जल्लोष तरुणाईचा २०२५" Date:27-01-2025

119.celebration of National voter Day Date:25-01-2025

120.संवाद कौशल और रोजगार Date:25-01-2025

121.Netaji Subhas Chandra Bose Birth Anniversary Commemoration and Reading out Biography of Netaji Subhash Chandra Bose Date:23-01-2025

122.Computer Assembling and Troubleshooting Date:23-01-2025

123.निबंध स्पर्धा Date:23-01-2025

124.Computer Assembly and Troubleshooting Date:23-01-2025

125.MoU Between Venutai Chavan College and Dept. of History Sadguru Gadage Maharaj College,Karad Date:22-01-2025

126.ग्रंथालय भेट Date:22-01-2025

127.Essay competition on Voter's Day 2025 Date:21-01-2025

128.सुंदर हस्ताक्षर स्पर्धा Date:21-01-2025

129.शुद्धलेखन स्पर्धा Date:20-01-2025

130.ऑनलाईन प्रश्नमंजुषा Date:18-01-2025

131.अग्रणी महाविद्यालय उपक्रम (सन 2024-25)- शोधनिबंधाची लेखन पद्धती Date:17-01-2025

132.Lead College Seminar 2024-25 Date:17-01-2025

133.Career Opportunities after B.Com. and About Scholarship Date:16-01-2025

134.वाचन संकल्प महाराष्ट्राचा Date:15-01-2025

135.ट्रेड फेअर 2024-25 Date:14-01-2025

136.Book Exhibition and Library Visit Date:07-01-2025

137.Shivaji University Inter Zonal Softball Women Tournament 2024-25 Date:04-01-2025

138.डॉ. मनमोहन सिंग भित्तिपत्र Date:30-12-2024

139.The Importance of the Sanskrit in Ancient Indian Culture Date:28-12-2024

140.The Importance of the Sanskrit in Ancient Indian Culture Date:28-12-2024

141.constitution day : conduct exam on constitution Date:21-12-2024

142.SANSKRIT SAPTAH Date:08-12-2024

143.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन Date:07-12-2024

144.Publication of a Wallpaper on the Life and Times of Yashwantrao Chavan Date:25-11-2024

145.Trade and Commerce Awareness Quiz on Digital Payment Date:25-10-2024

146.Trade and Commerce Awareness Quiz Programme 2024-25 on Digital Payment Date:25-10-2024

147.अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 भिंती पत्रक Date:24-10-2024

148.मतदान राष्ट्रीय कर्तव्य एक दिवसीय कार्यशाळा Date:24-10-2024

149.poster presentation on the voting awareness Date:24-10-2024

150.Lecture by Expert- Dr.S.S.Patil Date:21-10-2024

151.जाहिरात करावी का करू नये ग्रुप डिस्कशन Date:18-10-2024

152.Lecture by Expert- Dr.A.T.Jadhav Date:17-10-2024

153.One Day Seminar on Auditing Date:16-10-2024

154.Report on Memorandum of Understanding Signing Date:16-10-2024

155.वाचन प्रेरणा दिन Date:15-10-2024

156.Research Paper Writing Date:15-10-2024

157.ऑनलाइन शॉपिंग चांगली की वाईट ग्रुप डिस्कशन Date:14-10-2024

158.उद्योग विश्वातील रत्न पद्मविभूषण रतन टाटा’ भिंती पत्रक Date:10-10-2024

159.World Mental Health Day Date:10-10-2024

160.Student Seminar on the subject “Advanced Accountancy” Date:10-10-2024

161.कॅम्पस इंटरव्यू Date:07-10-2024

162.मुलाखत तयारी कार्यशाळा Date:05-10-2024

163.Workshop on Essay Writing and Interview Techniques Date:05-10-2024

164.स्वच्छता ही सेवा उपक्रम Date:03-10-2024

165.Wall Paper Publication Date:02-10-2024

166.राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती Date:02-10-2024

167.Introduction to SAP,FICO and Digital Marketing Date:30-09-2024

168.भारतीय ज्ञान परंपरा में राहुल सांकृत्यायन Date:28-09-2024

169.अभ्यागत व्याख्यान (एम. ए.)- साहित्याचे माध्यमांतर Date:27-09-2024

170.World Tourism Day Date:27-09-2024

171.“स्वच्छता शपथ” Date:24-09-2024

172.Group Discussion Date:20-09-2024

173.कर्तुत्वाचा जागर: कराड नगरीचे शिल्पकार आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब Date:17-09-2024

174.चालू घडामोडी व सामान्य ज्ञान परीक्षा 2024 25 Date:17-09-2024

175.World Suiside Prevention Day Date:10-09-2024

176.शिक्षक दिन समारंभ Date:05-09-2024

177.शिक्षक दिन समारंभ Date:05-09-2024

178.BSNL Telecom Technician Date:30-08-2024

179.राष्ट्रीय क्रीडा दिन Date:29-08-2024

180.Bank Visit Date:26-08-2024

181.शारीरिक शिक्षण सुधारित अभ्यासक्रमाची कार्यशाळा Date:21-08-2024

182.राखी निर्मिती व विक्री उपक्रम Date:17-08-2024

183.वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये राखी निर्मिती कार्यशाळा संपन्न: दि.16 ऑगस्ट 2024 : श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळाच्या वेणूताई चव्हाण कॉलेज ,कराड मधील विद्यार्थ्यांनी मंडळ आयोजित राखी निर्मिती कार्यशाळा Date:16-08-2024

184.Best Practices - 16, 17, 31, August, 16 Oct, 12, 14 November, 2024, 23 April, 2025 Date:16-08-2024

185.Tree Planting Date:15-08-2024

186.Online Ques Date:15-08-2024

187.मौजे किवळ येथे वृक्षारोपण Date:15-08-2024

188.प्लेसमेंट सेल आयोजित व्याख्यान विषय: वस्तू आणि सेवा कराचा (GST) वापर आणि रोजगाराच्या संधी Date:14-08-2024

189.‘वस्तू आणि सेवा कराचा (GST) वापर आणि रोजगाराच्या संधी’ Date:14-08-2024

190.Guest Lectures- from -13, 16, 17, 19 August, 2024 Date:13-08-2024

191.Career Opportunities in Commerce Date:08-08-2024

192.Student Development Activity “Challenge Your Mind” Date:07-08-2024

193.Poster and Model Presentation Competition Date:03-08-2024

194.विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीचे सर्वेक्षण 2024-25 Date:01-08-2024

195.World Nature Conservation Day Date:29-07-2024

196.रक्तदान शिबिर Date:27-07-2024

197.रक्तदान शिबीर Date:27-07-2024

198.Orientation Programme for Freshers Date:25-07-2024

199.अर्थसंकल्प 2024 25 लाईव्ह कार्यक्रम Date:23-07-2024

200.जागतिक लोकसंख्या दिन Date:11-07-2024

201.World Population Day Date:11-07-2024

202.Inauguration of Wall Papers- 06/07/2024, 29/08/2024 Date:06-07-2024

203.राजर्षी शाहूंचे विचार Date:26-06-2024

204.Tree Plantation Date:24-06-2024

205.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण Date:24-06-2024

206.Student Sentric Method Date:30-04-2024

207.B.Com Final Year Farewell Crermony (2023-2024) Date:18-03-2024

208.Career Guidance Lecture by Alumni- Mrs. Pooja Bakshi API Date:07-03-2024

209.One Day Workshop On Women's Law Date:07-03-2024

210.'World Women's Day '- Felicitation Ceremony Date:07-03-2024

211.मराठी भाषा गौरव दिन Date:27-02-2024

212.यशवंतराव चव्हाण विशेषांक प्रकाशन Date:23-02-2024

213.Industrial Visit Date:22-02-2024

214.Entrepreneurial Development Date:21-02-2024

215.Enterpreneurship Development Date:21-02-2024

216.Industrial Visit Date:17-02-2024

217.Educational Trip Date:16-02-2024

218.Industrial Visit Date:12-02-2024

219.अभ्यागत व्याख्यान Date:09-02-2024

220.Vegetable Market Visit Date:08-02-2024

221.शैक्षणिक सहल Date:02-02-2024

222.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व्याख्यान Date:30-01-2024

223.मराठी भाषा गौरव दिन Date:27-01-2024

224.निबंध स्पर्धा Date:25-01-2024

225.Udyojakata Vikas Shibir Date:24-01-2024

226.पोस्टर स्पर्धा Date:24-01-2024

227.रांगोळी स्पर्धा Date:23-01-2024

228.शुद्धलेखन स्पर्धा Date:22-01-2024

229.सुंदर हस्ताक्षर स्पर्धा Date:19-01-2024

230.प्रश्नमंजुषा स्पर्धा Date:17-01-2024

231.One Day Workshop on ' Parikshela Samore Jatana' by Prof. Smt. Mrudulata Shinde , D.K Arts, Science & Commerce College , Icchalkaranji. Date:16-01-2024

232.ग्रंथालय भेट Date:16-01-2024

233.ट्रेड फेअर 2023-24 Date:15-01-2024

234.आजचा युवक व स्पर्धा परीक्षा Date:12-01-2024

235.Career in commerce and Management Date:10-01-2024

236.• Organized Lecture on ‘Sanskritchee Upyuktata’ by Hon. Dr. Shree. Gajanan Ambhore, Head of Sanskrit Bharati Sambhashan Vrga, Maharashtra. ( 09/01/2024) Date:09-01-2024

237.Field Visit Date:05-01-2024

238.Study Tour at Loanavla (Maganlal Chikki Products) Date:05-01-2024

239.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सावित्रीबाई फुले व्याख्यानमाला Date:04-01-2024

240.Communication Skills & Interview techniques Date:28-12-2023

241.Guest lecture on Personality Development Date:27-12-2023

242.Geeta Jayanti Samarambh - Lecture On Geetetil Vicharanchi Upyuktata by Smt. Namrata Kantak - Sanskrit Abhyasak, Karad Date:23-12-2023

243.Communication skills Date:23-12-2023

244.Global Educational Fair Date:23-12-2023

245.Brand Presentation Date:22-12-2023

246.अर्थशास्त्र व कॉमर्स मधील रोजगाराच्या संधी Date:21-12-2023

247.Campus Interview Date:02-11-2023

248.University Level Workshop on NEP-2020 & Revised Syllabus B. A. -II. Date:14-10-2023

249.LIC as one Career Date:11-10-2023

250.Effective Communication skills Date:11-10-2023

251.World Mental Health Day Date:10-10-2023

252.Satara District Level Women Kho-Kho Tournament Date:06-10-2023

253.poster presentation: Mahatma Jayanti Date:02-10-2023

254.Online quiz Date:02-10-2023

255.जागतिक ओझोन दिवस Date:27-09-2023

256.चालू घडामोडी वर आधारित परीक्षा Date:16-09-2023

257.Visit to library Date:05-09-2023

258.Student Topic Presentation - Entrepreneur & Entrepreneurship Development Date:25-08-2023

259.Anti Ragging Week - Poster Compitition Date:22-08-2023

260.Visit to Book Exhibition and Library Date:18-08-2023

261.Group Discussion - Job Vs Business Date:02-08-2023

262.विद्यार्थ्यांच्या करियर निवडीचे सर्वेक्षण Date:01-08-2023

263.कौशल्य विकास कार्यशाळा Date:26-07-2023

264.Workshop on Female Feticide Date:18-03-2023

265.Wrestling Inter Zonal Tournaments Date:08-12-2022

266.Seminar Human Rights Communal and Religious Violence in India Date:30-03-2022

267.MOU with ELTAI Satara Chapter Date:08-09-2021

268.Visit Yerawada Jail Pune. Date:07-01-2015

269. Date:00-00-0000



Chairman Desk Message

Our College is established by Late. Y.B.Chavn great visionary of Maharashtra.Hon.P.D.Patilsaheb, an architect of modern Karad worked as chief patron and Chairman Board for Higher Education right from inception of Shri Shivaji Education Society, Karad. I appeal all the students to maintain the glorious tradition of the college and the institution. You avail this opportunity to enhance your knowledge and become responsible citizen of the country. Read More

Hon. Shri Balasaheb Patil,

General Secretary

कराड हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी देखील आहे. माझे शिक्षण कराडमध्येच झाले आहे. आपल्या संस्थेच्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स चा मी माजी विद्यार्थी आहे. तेथून स्थापत्य विशारद ही पदवी संपादन केल्यानंतर मी कराडच्या नगर परिषदेमध्ये शहर अभियंता म्हणून रुजू झालो. मी कराड परिषदेत 35 वर्षे काम केले आहे. या ३५ वर्षात पी.डी.पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहराच्या विकासात आणि कराड शहर नियोजन योजनेचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या पवान कार्यात सहभाग घेण्याची संधी मला मिळाली हे माझे मी सौभाग्य समजतो.भुयारी गटारी योजना हे कराडचे खास वैशिष्ट्य आहे. ही योजना तयार करण्यात देखील मी सहभागी होतो. तसेच कराडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, शिवाजी स्टेडियम, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, सुपर मार्केट, विविध शॉपिंग सेंटर्स, भाजी मंडई इमारतींचे बांधकाम हे माझ्या कर्दितील उल्लेखनीय बाबी आहेत. Read More

Hon. Shri. Altafhusen Nasiruddin Mulla

Principal Desk Message

It is an honour and a privilege to be the Principal of Shri Shivaji Education Society’s prestigious Venutai Chavan College Karad. The foundation stone of the college was laid by Hon. Yashwantrao Chavan, the first Chief Minister of Maharashtra in the year 1971 to deliver education to socially, economically backward rural and urban students offering a diverse array of undergraduate, postgraduate, vocational and research programs across different disciplines.Adarniya P.D. Patil Saheb followed the steps of Chavan Saheb and brought glory to the College. The college is progressing under the able leadership of Hon. Shri. Balasaheb Patil, former Minister of Cooperation and Marketing, Maharashtra. Read More

Prof. (Dr.) Ramesh R. Jadhav

Programmes Offered

Arts

Commerce

Management



Vision

To educate students through dedicated holistic attitude to developethical, disciplined, sensible and determined citizen to cope withlocal to global challenges. Read More

MISSION

To create social awareness among the students and to equiptheir minds to honour Secularism, and to uplift theunderprivileged, culturally and socially. Read More



Latest Events Organised



scroll up